Skip to content
maha-logo
महाराष्ट्र शासन
Menu
Menu

श्री अनिरुद्ध उपासना केंद्र , तांबुळवाडी येथे श्री मंगलचंण्डिका प्रपत्ती उत्साहातभक्तिभाव चैतन्यात साजरी करण्यात आली.

प्रकाशित दिनांक : January 15, 2026
WhatsApp Image 2026-01-14 at 10.42.24 PM

सविस्तर माहिती

श्री मंगलचण्डिका प्रपत्ति
दि १४ जानेवारी २०२६

स्रियांसाठी ” श्री मंगलचंणडिका प्रपत्ति ” संक्रांतीच्या दिवशी केली जाते.

हाच दिवस का?
कारण ह्या दिवशी माता महिषासुरमर्दिनीने ॠषी कर्दम व देवहूति ह्याच्या कतराज आश्रमामध्ये महिषासुराला मारण्या साठी पहिल पाऊल ठेवलं. ह्या संक्रांतीच्या दिवशी सूर्यास्तानंतर मोकळ्या जागी स्रियांनी एकत्र येऊन हि श्री मंगलचंणडिका प्रपत्ति करायची असते

ही प्रपत्ति केल्यामुळे प्रत्येक स्री तिच्या कुटुंबाची रक्षणकर्ती सैनिक बनते मग ती आई असो, बहिण असो, पत्नी असो,कोणत्याही भूमिकेत असो,ती तिच्या संपूर्ण घराची रक्षणकर्ती बनते.

आता ही प्रपत्ति कशी करायची?
हि प्रपत्ति चार भिंतींच्या आत न करता,घराबाहेर मोकळ्या जागी (समुद्र / नदीकिनारी,चौकातल्या जागी,गच्चीवर) करणे आवश्यक आहे.

व्हिडिओ

Skip to content